scorecardresearch

Rajnath Singh,राजनाथ सिंह,rajnath singh, राजनाथ सिंह
दहशतवाद्याला पकडून देणाऱया दोन्ही ग्रामस्थांचा पुरस्काराने गौरव – राजनाथ सिंह

उधमपूरजवळ पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याला पकडून देणाऱया दोन्ही ग्रामस्थांचा साहस पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी सूचना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर…

काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कराच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत ‘लष्करे तैय्यबा’ या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक कमांडरला ठार मारण्यात यश आले.

अतिरेक्याला जिवंत पकडण्यात दोन ओलिसांचा मोठा हातभार

सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्यानंतर चकमक सुरू असताना एक पाकिस्तानी अतिरेकी तेथून पळाला व त्याने एका शाळेत…

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधीक्षक शहीद

पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग सोमवारी शहीद झाले.

घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, तीन दहशतवादी ठार

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ातील केरण क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) रविवारी मध्यरात्री होणारा घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी…

कंदहार विमान अपहरणावेळी दहशतवाद्यांवर अचानक हल्ला करण्याची योजना होती…

भारताच्यादृष्टीने नामुष्कीच्या ठरलेल्या दोन घटनांवेळी गुप्तहेर संस्थेचे प्रमुख असणारे ए. एस. दुलत यांनी नुकत्याच प्रकाशित आपल्या पुस्तकातून तत्कालीन राजकीय घडामोडींविषयी…

ईशान्य भारतात दहशतवाद्याला अटक

एनडीएफबी (सोंग्बिजित) या संघटनेच्या अमीन राभा एका या कट्टर दहशतवाद्याला लष्कर, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या 'कोब्रा' कमांडोंनी चिरांग…

दहशतवाद्यावर ‘मोक्का’ व ‘यूएपीए’ दोन्हीखाली कारवाई करता येईल – उच्च न्यायालय

दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यामध्ये आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि यूएपीए या दोन्ही कायद्यांखाली गुन्हा दाखल करता येईल, असा…

संबंधित बातम्या