दुही माजवणारे नेते अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी पदावरून हटवले. एक आठवड्यापूर्वी थायलंडमधील मुख्य विरोधी पक्ष विसर्जित करण्याचे आदेश…