Page 4 of ठाणे न्यूज News

रविवारी १४ सप्टेंबरला दि.बा.पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी व त्यांना अभिवादन…

फसवणूक झालेल्या व्यक्तीने ओटीटी बाबत माहिती विचारली असता, मनोज याने त्यांना १४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल असे त्यांना सांगितले.

याप्रकरणी श्वानप्रेमी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रादूर्भाव असतानाच आता महापालिकेने उभारलेले हे कृत्रिम तलाव ठाणेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात यूतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला…

गणेश विसर्जनाच्या दिवशी (शनिवारी) भारंगी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे पाच किमी अंतरावर भातसा नदीत हिव -…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नुतनीकरणासाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.

नवी मुंबईकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल, ६३ टन निर्माल्य जमा.

समाजातील स्त्रीवादी बदलांसाठी ठाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन.

या घटनेची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर महापालिकेची पथके, अधिकारी, शांतीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल…

प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या तक्रारींची सुनावणी उद्या ठाणे महापालिका मुख्यालयात.

पत्नीसोबत वाद झाल्याने एका तरुणाने रेल्वे स्थानकात आसरा घेतला, पण त्याला त्या रात्रीचा मोठा फटका बसला.