Page 407 of ठाणे न्यूज News

अदृश्य शक्तींपासून तुमच्या जीवाला खूप धोका आहे,’ अशी भीती एका वृध्दाला एका भोंदू महिला आणि तिच्या जोडीदारणीने घातली.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ जनावरांना लंपीची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती तर वामन म्हात्रे यांची बदलापूर शहरप्रमुखपदी नियुक्ती


लंपीची लागण झालेले जनावर आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.

दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून तोपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे…

कल्याण पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी पालिकेच्या अभिंयंत्यांसह विविध संस्थांच्या अभियंत्यांची चांगली खरडपट्टी काढली.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत पाचशेच्या आसपास स्वाइन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत.

ठाणे आणि भिवंडी शहरांच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागात बुधवारपासून वाहतूक कोंडी लागली असून गुरुवारीही हेच चित्र कायम होते.

उपवन तलाव ते येऊर गाव मानवी साखळी आणि स्वच्छतेसाठी श्रमदान

सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते.