Page 419 of ठाणे न्यूज News

वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि विविध उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना ठाण्यात उपलब्ध करून देण्याच्या पालिकेच्या निर्णयाला खाजगी संस्थांच्या गैरकारभारामुळे फटका बसला आहे.

मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

वृद्धेचा गळा आवळून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाची कारवाई

मोबाईल हा राक्षस असून तो तुम्हाला कधी गिळंकृत करेल, हे तुम्हालाही समजणार नाही.

भिवंडी येथील भाग्यनगर भागात सततच्या वादाला कंटाळून आशिष चौधरी (२०) याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचा…

राजेश मढवी हे भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांचे पती असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

देशात आणि राज्यात व्यापक स्तरावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो.

ठाण्यात राहणारी तरुणी ही गुरुवारी नौपाडा येथील गोखले रोड रस्त्यावरून तिच्या दुचाकीने जात होती.

सर्वाधिक चार रुग्ण हे ठाणे शहरातील असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या नोडल समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप