Page 469 of ठाणे न्यूज News

दिवा, घोडबंदरपाठोपाठ आता नौपाडा, उथळसर, वागळे, कळवा आणि मुंब्रा परिसरात कारवाई

रात्रभर डोंबिवली, कोपर, भिवंडी भागात वाळू उपसा करून दिवसा आराम

नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते

आधारवाडी कचराभूमीवर विविध प्रकारचा कचरा मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात येत आहे.

या भागातील सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली.

तरुण चोर असल्याचा संशय मुलाला आल्याने त्याने घरामधील जेवणाच्या टेबलवर ठेवलेला चाकू तरुणाला दाखवला

आई वडिलांचेही नाव माहिती नसल्याने मुलाला घरी सुखरूप पोहचविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते

महापालिकेकडून अल्प दरात भूखंड पदरात पाडून घेणारे विकासक कोट्यवधी रुपयांचा नफा लाटत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पुढे येत आहेत.

प्राणी मित्रांकडून साप वनविभागाच्या ताब्यात

या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल पोलिसांनी संबंधित मोटार चालकाचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवला.

ठाण्यात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीने ३७ गुंतवणूकदारांना फसवलं आहे.