Page 7 of ठाणे न्यूज News

-प्रस्ताव शासन स्तरावर अडकलेला; शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचा प्रश्न कायम

स्वमालकीचे धरण नसल्यामुळे इतर स्त्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे.

Mumbai Metro : एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गिकांच्या आधारे सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(UddhavThackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी टेंभीनाका येथील देवीचे दर्शन घेऊन महाआरती…

ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून विविध नागरी कामांसाठी १६५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळाला असून आर्थिक अडचणीच्या काळात ही मोठी मदत ठरली…

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण या उद्देशाने सुरू झालेले हे राष्ट्रीय अभियान ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…

शारदीय नवरात्रौत्सवामुळे ठाणे शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक रंगाची उधळण लाभली असून, विविध उपक्रमांमुळे उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे.

५८व्या युवा महोत्सवात जोशी बेडेकर, ज्ञानसाधना, एनकेटीटी, बांदोडकर या ठाण्यातील महाविद्यालयांनी संगीत, साहित्य, नाट्य आणि ललितकला स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.

ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील भागांत ड्रोन उडवण्यावर बंदी असूनही त्याचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी सामाजिक संघटनांनी…

बेकायदेशीर जाहिरात फलकबाजी करणाऱ्यांवर उल्हासनगर पालिकेने धडक कारवाई करत शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १३ गुन्हे दाखल केले आहेत.

राजकीय वर्चस्वामुळे प्रशासकीय कारभारावर बोट ठेवत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सत्ताधारी पक्षांमध्येच संघर्ष तीव्र होणार आहे.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह असताना, आता ५ कोटी निधीतून नाट्यगृहाची कामे मार्गी लागणार आहेत.