Page 8 of ठाणे न्यूज News

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह असताना, आता ५ कोटी निधीतून नाट्यगृहाची कामे मार्गी लागणार आहेत.

ठाणे ते वडपे या भागातील मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण काम २०२६ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून सध्या अनेक पूल आणि रस्त्यांची…

ठाण्यातील नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, टेंभी नाका, संकल्प प्रतिष्ठान आणि इतर ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

आपल्याला खुर्ची, सत्ता , पैसा, पॉवर इत्यादी बाबींचा मोह नसून ठाणे जिल्ह्यात आपल्या श्रेणीचा (रेंज) नेता नसल्याचे त्यांनी सांगत पुन्हा…

शहरीकरणाचा वेग, वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची गरज या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नियोजन समिती हीच प्रमुख व्यासपीठ आहे.

रात्री-अपरात्री येऊरच्या जंगलात पार्ट्या सुरु असतात. छुप्या पद्धतीने हे गैरप्रकार सुरुच असतात.

आदिवासी विकास महामंडळातील बोगस भात खरेदीच्या कोट्यवधींच्या घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ८० लाखांच्या बारदान अपहारात आठ महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या…

यंदाच्या परतीच्या पावसाने जसे शेतीचे काही अंशी नुकसान होत आहे त्याच प्रमाणे सण उत्सवांवरही पावसाचे सावट आहे.

ठाणे जिल्ह्यात मेट्रोचे एक मोठे जाळे तयार होणार असून, ते मुंबई, नवी मुंबई आणि कल्याणसारख्या शहरांना जोडणार आहे.

ठाणे मेट्रोच्या चार स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक सुरू करून सत्ताधारी महायुती आगामी निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

वाघबीळ, हायलँड, भाईंदर व कोलशेतमध्ये होणाऱ्या दुर्गोत्सवात बंगाली खाद्यपदार्थ, नृत्य, हस्तकला व पारंपरिक मंडप ठाणेकरांना भुरळ घालणार आहेत.

ठाणेकरांसाठी नवरात्रीत गरबा-दांडियाचा रंगतदार उत्सव सजला असून, शहरातील ५ प्रसिद्ध ठिकाणी उत्सवासाठी आकर्षक डेकोरेशन व शुल्कासह कार्यक्रम होणार आहेत.