Page 8 of द काश्मीर फाइल्स News

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळलेलं यश आणि सुरू असलेले वाद यावर तापसीनं भाष्य केलं आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यावर पल्लवी जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या बरेच चर्चेत आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी चांगलंच सुनावलं आहे.

त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खान यांच्यासोबत विचारविमर्श करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

चित्रपटगृहात भगवी शॉल घालून ‘द कश्मीर फाईल’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं!

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या चित्रपटाचं चित्रिकरण कधीपासून सुरु होणार, चित्रपट कुठे चित्रित करण्यात येणार यासंदर्भातील माहितीही समोर आलीय.