विशिष्ट प्रकल्प थेट व्याघ्र प्रकल्पाला लागून नसले तरीही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात किंवा वाघांच्या कॉरिडॉरजवळ अशा प्रकल्पांमुळे प्राण्यांची हालचाल आणि अधिवासाच्या…
कळमेश्वर मार्गावरील खैरी-निमजीच्या जंगलालगत असलेल्या ‘सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी’ने दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारला वनखात्याची ८८ हेक्टर जमिनीची मागणी केली होती.