Page 21 of तृणमूल काँग्रेस News

तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Smriti Irani Video: तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी ट्विटरवर शेअर केलेला स्मृती इराणींचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखलेंना विमातळावरुनच पोलिसांनी केली अटक

ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या जाहीर सभेच्या अगोदर घडल्याने खळबळ उडाली आहे.

२०११ मध्ये रामलीला मैदानात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत मोईत्रा यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

या नेत्याच्या घरी पाहुण्यांबरोबर आलेल्या चिमुकलीचा या अपघातात दुर्देवी अंत

नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत टीएमसीला केवळ तीन टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे

“सुवेंदू अधिकारी मला चड्डीतला मंत्री म्हणतात. जर मी चड्डीतला मंत्री आहे, तर मग तुमचे वडील कोण होते? अंडरवेअर मंत्री?”