विनाअपघात २५ वर्ष बस चालविणाऱ्यांचा राज्य परिवहनतर्फे सन्मान… सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 18:01 IST
दहीहंडीनिमित्त मध्यभागातील रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद शनिवारी दुपारी चारनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 10:22 IST
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी(एचएसआरपी) लावण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 16:01 IST
सलग सुट्ट्यांमुळे एसटीला विक्रमी ‘ओवाळणी’; पालघर विभागाला चार दिवसांत १.३८ कोटींचे उत्पन्न ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 12:08 IST
मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार परिषदेचे निवळी येथे आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 11:40 IST
नवली उड्डाणपूल कार्यरत होण्यास महिन्याभराचा अवधी लागणार; डांबरीकरणाला पावसाचा अडथळा उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावरून पादचारी वाहतूक ऑगस्टच्या अखेरपर्यंत तर वाहनांची वाहतूक सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा… By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 07:49 IST
‘या’ कंपनीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरात तिसरी वाढ जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती बीएमडब्ल्यू इंडियाने येत्या १ सप्टेंबरपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 18:20 IST
Thane Traffic update : अवजड वाहतूक आणि वाहन बंदमुळे मुंबई-नाशिक महामार्ग कोंडीत आज सकाळपासून घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, शीळफाटा याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 13:09 IST
मनमाड-पुणे बस बंद पडली आणि… राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची मनमाड-पुणे ही बस येथून मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात येवला बस स्थानकात बंद पडली. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 10:34 IST
मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 10:20 IST
कर्जत – दिवा रेल्वे प्रवासातील वाद विकोपाला, दिव्यात उतरणाऱ्या प्रवाशाची बदलापूरच्या प्रवाशाला कड्याने मारहाण रेल्वे प्रवाशांमधील वाद विकोपाला गेल्याचे पुन्हा एकदा समोर… By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 16:48 IST
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रुग्णवाहिकेचा रस्ता अडविणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई… पाटकर रस्त्यावर रस्ता अडवणाऱ्या रिक्षा चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाची कारवाई सुरू. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 12:01 IST
Ajit Pawar on Rohit Pawar: ‘भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास’, रोहित पवारांनी डिवचल्यानंतर अजित पवारांचं सडेतोड उत्तर
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
SA vs AUS: ब्रेविसची ‘नो लूक’ षटकारांची हॅटट्रिक! तीनपैकी २ चेंडू थेट स्टेडियमबाहेर, ऑस्ट्रेलियाची धुलाई; VIDEO व्हायरल
८०,००० रुपये ईएमआय की ३५,००० रुपये भाडं? एका रेडिट पोस्टने सगळ्यांना आपलं आयुष्य आणि आर्थिक निर्णय याबद्दल विचार करायला भाग पाडलं, असं का?