scorecardresearch

parel tt bridge structural repair and concretization to begin in October Mumbai
परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडला; ऑक्टोबरमध्ये पुलाचे काँक्रिटिकरण

एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

Actress Rupali Bhosale's anger over the poor condition of the Sanika Varpe Ghodbunder road
घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेवर अभिनेत्री रुपाली भोसलेचा संताप म्हणाली…

मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्यावरील स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Potholes reappear repeatedly on Vakola flyover  Western Express Highway raise questions over road quality
वाकोला उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे प्रवास तापदायक; वारंवार दुरुस्तीनंतरही रस्त्याची दुरावस्था

या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी…

Heavy rainfall disrupts Mumbai local trains Central and Harbour lines shut down mumbai
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रखडलेले १६,२०० कोटींचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार

मुंबई उपनगरीय मार्गावरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

chandrakant patil orders cctv and ai challan boost to ease Kothrud traffic congestion in pune
वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्री

वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार…

Video Mumbai local Karjat Thane train  first class coach roof leakage troubles commuters in monsoon
Video : लोकल गाडी जीवनवाहिनी की जलवाहिनी? ठाण्याहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाडीत गळती

वेळापत्रक कोलमडलेले, फलाट धोकादायक, पूल मोडकळीस आलेले, आणि आता डब्यांमधून पावसाचे पाणी थेट अंगावर.

dombivli   thakurli cholegaon hawkers encroachment cleared over 100 illegal structures removed
ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता भागातील शंभरहून अधिक अतिक्रमणे भुईसपाट

जे व्यावसायिक कारवाई करूनही पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी…

Renault launches 2025 seven seater SUV triber to boost family car sales in india
रेनॉची नवीन ‘ट्रायबर’ बघितली का? फक्त ६.२९ लाखांत

भारतात एकंदर मरगळलेल्या वाहनांच्या मागणीला चालना देण्यात या नव्याने दाखल एसयूव्हीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल, अशी या फ्रेंच वाहननिर्मात्यांना आशा आहे.

Thane ZP CEO rohan ghuge Treks 10 km in Rain to Inspect Remote Village
आदिवासी पाड्यांतील समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘सीईओं’ची १० किमी पायपीट

मुंबईपासून सव्वाशे किमी अंतरावरील शहापूर तालुक्यातील दापूर माळ गावात रस्ता नसल्याने पायपीट केली.

West Arctica Embassy In Ghaziabad Photos
West Arctica: अस्तित्वात नसलेल्या देशाचे उत्तर प्रदेशात दूतावास; पोलिसांच्या छाप्यात सापडले ४४ लाख, परराष्ट्र मंत्रालयाची कागदपत्रे आणि…

West Arctica Embassy Scandal: दूतावासाच्या नावाखाली आरोपी कंपन्या आणि इतर लोकांकडून इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत होते.

संबंधित बातम्या