Page 1031 of ट्रेंडिंग न्यूज News

एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत.

सोशल मीडियावर उद्योगपती आनंद महिंद्रा सक्रिय असतात. आनंद महिंद्रा यांचे प्रत्येक ट्वीट हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

लग्नसराईच्या मोसमात सोशल मीडियावर लग्नाचे फोटो-व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे.

दहा वर्षांच्या मुलीची कमाई पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिची कमाई पाहता वयाच्या १५ व्या वर्षी आरामात निवृत्ती घेऊन…

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी एफआयआर दाखल केला आहे.

ब्रिटेनमधील एलिसा थ्रोन या महिलेचं श्वानप्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अनेकदा लग्नातील जेवण बऱ्याच प्रमाणात उरतं. अशात ते अन्न फेकलं जातं किंवा वाटलं जातं.

सोशल मीडियावर एका बेडशीटचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सापांना पळवताना अख्खं घर गमवण्याची वेळ आली.

एजाज पटेलने अनिल कुंबलेचा विक्रम मोडीत काढला आहे.

एंड्रियाने आपल्या ओठांचा आकार वाढवण्यासाठी २७ इंजेक्शन घेतले.