Page 982 of ट्रेंडिंग News

तरुणीच्या या किलर डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राण्यांच्या शर्यती पाहताना अतिउत्साह किंवा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, हे व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणात नोटा उधळताना दिसत आहेत.

या व्यक्तीच्या ट्विटवर लोकांनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

पकडलेल्या लोकांकडून तब्बल १.४ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

चेन्नईतील या बिर्याणी एटीएम मशीनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पियुष गोयल यांनी पोस्ट केलेला वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विटरवर शेअर केला आहे.

क्राफ्टने वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी हार मानू नका असा संदेश दिला आहे.

या व्हायरल व्हिडीओवरून चीनमध्ये पुन्हा नवा व्हायरस आला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

भारतातील काही रेल्वे स्थानकांवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की यामध्ये मुंबई रेल्वे स्थानकाचा क्रमांक पहिला…

गावकऱ्यांनी या ठीकाणी मोठ्या प्रमाणात खजिना असल्याचा अंदाज व्यक्त केला.

मॅकडोनाल्डमध्ये गेलेल्या एका ८ वर्षाच्या मुलाच्या पँटमध्ये उंदीर शिरला.