scorecardresearch

ट्रेंडिंग Photos

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
raksha badhan
7 Photos
Raksha bandhan 2025 : राजस्थानपासून उत्तराखंडपर्यंत ‘या’ ५ राज्यांत रक्षाबंधन सणाच्या अनोख्या परंपरा, वाचा…

राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड-छत्तीसगड व उत्तराखंडमधील रक्षाबंधनाच्या वेगवेगळ्या आणि खास परंपरा

peepal tree beliefs vs science why sleeping beneath it at night is risky
9 Photos
पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये असे का म्हटले जाते? त्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Peepal Tree: हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. या झाडात देव आणि पूर्वजांचा वास असतो असे मानले जाते. त्याची…

Viral Optical Illusion
12 Photos
Optical Illusion: फोटोत ‘जंगल’ दिसतंय ना? पण एक ‘मंगल’ही लपलाय; दिसला नसेल तर नीट क्लिक करून पाहा…

Jungle Mangal Optical Illusion: फोटोत तुम्हाला जंगल दिसतंय ना, पण या फोटोत एक मंगलही लपला आहे. तो शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे…

Forgotten Indian Sweets That Deserve a Comeback
11 Photos
प्रत्येक सणाला घरोघरी बनवले जाणारे ‘हे’ ८ भारतीय गोड पदार्थ आता नामशेष होण्याच्या मार्गावर, महाराष्ट्रातील २ पदार्थांचाही समावेश…

Forgotten Indian Sweets: भारताच्या समृद्ध गोड संस्कृतीमध्ये काही खास गोड पदार्थ आहेत जे एकेकाळी सण आणि विशेष प्रसंगी प्रत्येक घरामध्ये…

Karishma Kotak. who is Karishma Kotak, wcl
10 Photos
Who Is Karishma Kotak : WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…

Karishma kotak, Harshit Tomar: सामन्यानंतर, WCL च्या मालकाने लाईव्ह टीव्हीवर अँकरला प्रपोज केले. त्यानंतर अँकर करिश्मा कोटकची खूप चर्चा होत…

Rachana Sunny Takale India Book of Records
15 Photos
Photos: युट्युबवरील मराठमोळ्या गृहिणीने कोरले ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव; जाणून घ्या तिचा प्रवास

रचना व डॉ. सनी हे भारतातील पहिले जोडपे आहेत, ज्यांनी युट्युबवर सलग इतके दिवस व्लॉग्स अपलोड केले आहेत.

ताज्या बातम्या