Page 35 of ट्रेंडिंग Photos

रोजच्या जीवनातल्या तणावाचा मोठा परिणाम आरोग्यावर होतो .जाणून घ्या यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल.

Do you know: हॅशटॅगची आपल्याला ओळख करुन कुणी दिली हे तुम्हाला माहितीये का? हॅशटॅग नक्की कुणी बनवले, हॅशटॅगची कल्पना कुणाला…

दररोज हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक सौंदर्य फायदे मिळतात. हळद अँटिऑक्सिडंट्स आणि विरोधी दाहक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे…

उन्हातून आल्यानंतर आपण अनेकदा उष्णतेपासून वाचण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितो. या सवयीमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून…

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा यांच्यामध्ये २०१६ साली एका गैरसमजामुळे मतभेद झाले होते आणि तेव्हापासून अजूनपर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये…

आपल्या आहारातील पदार्थांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी संतुलित आहाराचे सेवन गरजेचे मानले गेले आहे. जाणून घेऊया आहारात दुग्धजन्य…

बॉलिवूडमध्ये अनेकवेळा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवून लोकांना आरसा दाखवला आहे. चित्रपटसृष्टीने अनेकवेळा चित्रपटांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला…

तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या शेजारच्या देशात म्हणजेच पाकिस्तानमध्येही हनुमानाचं मंदिर आहे ते. होय, पाकिस्तानातील कराचीमध्ये १५०० वर्षांपूर्वीचं जुनं…

रेपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सॲप एका नवीन अपडेटवर काम करत आहे. जाणून घेऊया काय असतील हे विशेष…

जाणून घेऊया टाइम मॅगझीनमध्ये सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयांनी स्थान मिळवले आहे.

काही खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण जास्त असल्याने हे आपल्याला असंख्य आरोग्य फायदे देतात. जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल जे आपल्या यकृतासाठी फायदेशीर…

ग्रीस हा जगातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला पहिला देश बनणार? वाचा राष्ट्रीय सांख्यिकी विभाग ‘ELSTAT’नुसारची माहिती