Page 4 of तृप्ती देसाई News

नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे.

नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे.

याप्रकरणाची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे.

भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नाशिकच्या हद्दीवर रोखून टळलेला संघर्ष शुक्रवारी मात्र अटळ बनला.

हिलांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी महादेवांकडे साकडे घातले आहे, असे देसाई यांनी सांगितले.

देसाई व ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांच्या उपस्थितीत गुरूवारी अकरा महिलांना ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे
तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलन सुरू केले आहे. नावाचा गैरवापर करण्यात आला असून तृप्ती देसाई यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई…

१५ दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा तृप्ती देसाई यांचा इशारा
आतापर्यंत आपण आपल्या आंदोलनाची सर्व माहिती देऊनच पुढे जात होतो

देसाई यांना धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तुमचाही दाभोलकर होईल, असे या धमकीपत्रात म्हटले आहे.