Page 4 of क्षयरोग News

World Tuberculosis Day 2023: या सवयींमुळे क्षयरोगासारखा जीवघेण्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.

जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा हसते तेव्हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस हा जीवाणू हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, ज्यामुळे…

भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या दोन आजारांनी होणाऱ्या मृत्यूंपेक्षा क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कितीतरी अधिक आहे.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

टीबीसोबत युद्धपातळीवर लढाई चालू असली तरी ‘देश जितेगा, टीबी हारेगा’ हे स्वप्न अजून दूरच आहे.
ष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात ४९ ठिकाणी जीन एक्स्पर्ट मशीन सुरू आहेत.

देशात पहिल्यांदाच ही योजना राबविण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना ही यंत्रे देण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये एकापेक्षा अधिक औषधांना न बधणाऱ्या (मल्टी ड्रग्स रेसिस्टंट – एमडीआर) क्षयाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच; रुग्णांचा शोध, त्यांच्यापर्यंत…
गेल्या सात वर्षांत क्षयरोगामुळे मुंबईत तब्बल नऊ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दररोज या आजारामुळे सरासरी तीन जणांना…
मुंबई महापालिका आणि केंद्राच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेनंतरही क्षयरोगामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे.
शहरातील सर्वाधिक घनता असलेल्या भागांपैकी एक असलेल्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात वर्षभरात तब्बल ५१२ एमडीआर क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे.