राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भूमिका घ्यावी म्हणून मुंबईतील लोहव्यापारी श्रीमंत पांडुरंग बोबडे यांनी मुंबईत महाराजांचा दौरा आयोजित केला.
पंचायत राज’ ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच १९५०मध्ये देशाला सर्वप्रथम दिली. म्हणूनच ग्रामगीतेला आधुनिक भारताची आचारसंहिता व युगग्रंथ संबोधले जाते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जनमानसावरील प्रभाव पाहता विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंपसाठी महाराजांकडे सहकार्य…