scorecardresearch

एक्स News

ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अ‍ॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अ‍ॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
Harsh Goenka Slams Donald Trump
Harsh Goenka Post: “भारत कोणासमोर झुकणार नाही”, आनंद महिंद्रांनंतर आणखी एका उद्योगपतीची ‘ट्रम्प टॅरिफ’वर टीका

Harsh Goenka Slams Donald Trump: उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, तुम्ही…

Three young women perform stunts from a moving vehicle
Video : तीन तरुणींची चालत्या वाहनातून स्टंटबाजी…चित्रफीतीवरून पोलिसांची कारवाई

मालाड परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या छतावरील दरवाज्यातून (सनरूफ) बाहेर येऊन धोकादायक नृत्य करणाऱ्या तीन तरुणींची एक चित्रफित…

X Down
X Down : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘एक्स’ची सेवा डाऊन; पोस्ट शेअर करण्यात अडचणी, युजर्स हैराण

उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरातील असंख्य युजर्सना आज एक्सचा वापर करण्यात अडथळे आल्याची…

Mohammed Shami Wife
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ आणि पहिल्या पतीपासूनची मुलगी अर्शीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Mohammed Shami Wife Hasin Jahan: अर्शी जहाँ ही हसीन जहाँच्या पहिल्या लग्नापासूनची मुलगी आहे. हसीन गेल्या काही काळापासून तिच्या मुलीसह…

Soham Parekh Moonlighting Confession
Soham Parekh: सोहम पारेखने मान्य केले ‘मूनलाईटिंग’चे आरोप; म्हणाला, “१४० तास काम कोणालाही आवडत नाही, पण परिस्थितीच…”

Soham Parekh On Moonlighting: २०१८ मध्ये पदवीचे शिक्षण घेण्याची योजना आखल्यानंतर सोहम पारेख २०२० मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाला. या सर्व…

NIT Topper Laid Off Bengaluru
“३० लाख रुपये कर भरला, पण…”, नोकरी गमावलेल्या एनआयटी टॉपरची एक्स युजरने मांडली व्यथा

NIT Topper Laid Off: आता बेरोजगार असलेले सलीम त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मिळालेल्या तीन महिन्यांच्या पगारावर आणि बचतीवर अवलंबून आहेत.

Elon Musk Warns Donald Trump's Big Beautiful Bill Will Wipe Out Jobs
Elon Musk vs Donald Trump: “लाखो नोकऱ्या जातील”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटीफुल बिल’वर एलॉन मस्क यांची पुन्हा टीका

Elon Musk On Donald Trump’s Big Beautiful Bill And Jobs: एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले…

ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या जोहरान ममदानींनी केलं होतं केरळच्या महापौरांचं कौतुक, कोण आहेत आर्या राजेंद्रन?

ममदानी यांनी स्वत: ही पोस्ट शेअर करत आर्या राजेंद्रन यांचं कौतुक केलं होतं. ३३ वर्षीय ममदानी हे ही आर्या राजेंद्रन…

Dhirendra Krishna Shastri was recently seen wearing Gucci glasses and a jacket worth Rs 65,000
Bageshwar Baba: गुची ब्रँडचा गॉगल आणि ६० हजार रुपयांचे जॅकेट… बागेश्वर बाबा ट्रोल; परदेश दौऱ्यातील फोटो व्हायरल

Baba Bageshwar Troll: धीरेंद्र शास्त्री सध्या फिजीमध्ये हनुमान कथा करत आहेत. जेव्हा त्यांना ट्रोलिंगची बातमी कळली तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिले…

stone pelting and robbery reported on samruddhi expressway viral videos on social media
समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट.. बिहार, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात… फ्रीमियम स्टोरी

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे.

Anand Mahindra reacts to RCB's IPL 2025 win, praises Virat Kohli’s loyalty
‘RCB, विराट कोहली आणि निष्ठा’, बंगळुरूच्या विजयावर आनंद महिंद्रांची खास प्रतिक्रिया

RCB IPL Champion: यावेळी महिंद्रा यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या, “विश्वास म्हणजे असा पक्षी आहे जो प्रकाशाची चाहूल घेतो आणि पहाट…

अल कायदा, दहशतवादी गटांचंही एक्सवर अकाउंट? नक्की काय आहे प्रकरण?

या संस्थेने केलेल्या चौकशीत नेमके काय आढळले, असे सबस्क्रायबर कोण आहेत आणि निधी उभारण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर कसा केला जात…

ताज्या बातम्या