scorecardresearch

एक्स News

ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अ‍ॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अ‍ॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
Delhi Police files FIR over abusive post against PM Modi on X | Social media monitoring team action against derogatory content on PM Modi | पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दिल्ली पोलिसांची एफआयआर | एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांची मोठी कारवाई
पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल, युजर्सच्या डिटेल्ससाठी थेट X ला नोटीस!

Delhi Police FIR PM Modi Post X : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद मजकूर पोस्ट…

Rent Me Rate Card Girl viral social media post | Loneliness Economy trends in India | रेंट मी रेट कार्ड व्हायरल पोस्ट | लोनलीनेस इकॉनॉमी सोशल मीडिया वाद
Loneliness Economy : ‘लोनलीनेस इकॉनॉमी’ की भावनांचा बाजार? तरुणीच्या ‘Rent Me’ कार्डमुळे खळबळ, नवा ट्रेंड काय सांगतो?

Loneliness Economy Rent Me Rate Card: या धक्कादायक प्रकारामुळे इंटरनेटवर ‘लोनलीनेस इकॉनॉमी’ आणि मानवी नातेसंबंधांचे व्यापारीकरण यावरून नेटीझन्समध्ये वाद पेटला…

SEBI New Rules for Celebrities and influencers | SEBI guidelines for social media creators | सेबीचे सेलिब्रिटींसाठी नवे नियम | सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सेबी कायदा
SEBI New Rules for Celebrities: आता कोणालाही ‘सेलिब्रेटी’ म्हणता येणार नाही! ५ लाख फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी SEBI चा नवा नियम काय?

SEBI New Rules for Celebrities guidelines: नव्या प्रस्तावानुसार, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ५ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांना अधिकृतपणे ‘सेलिब्रिटी’ मानले…

cockroach-janata-party-instagram-ban-X to block-national security threat-abhijeet-dipke-updates
कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्रामही होणार ब्लॉक? केंद्र सरकार कठोर निर्णय का घेतंय? कारण काय? प्रीमियम स्टोरी

Cockroach Janata Party account ban under Section 69A of the IT AC : भारतात अल्पावधीत प्रचंड व्हायरल झालेल्या ‘कॉक्रोच जनता…

rich dad poor dad author robert kiyosaki
Rich Dad Poor Dad: ‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाच्या लेखकाचे गुंतवणूकदारांना आवाहन; म्हणाले, “जेव्हा इतर गरीब होत असतील तेव्हा तुम्ही श्रीमंत व्हा” फ्रीमियम स्टोरी

Rich Dad Poor Dad Author Robert Kiyosaki Investment Advice: ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि सोने, चांदी…

amol mitkari ncp raises questions ajit pawar plane crash accident investigation X post
अमोल मिटकरी म्हणतात… ‘हम पागल ही अच्छे है’, शांत राहणं नैतिकतेला शोभेल का?

अजित पवारांच्या निधनानंतर शांत राहणे नैतिकतेला शोभणार नाही असे म्हणत अमोल मिटकरी यांनी ‘हम पागल ही अच्छे है’ म्हणत विमान…

Elon Musk RyanAir controversy
Elon Musk RyanAir Purchase Poll: दोन अब्जाधीशांमध्ये सोशल मीडियावर वाद, एलॉन मस्क यांचा थेट युजर्सना सवाल; म्हणाले “मी रायनएअर खरेदी करू का?”

Elon Musk RyanAir CEO Feud: या पोलला युजर्सनी मोठा प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत मतदान केलेल्या ६,४५,००० युजर्सपैकी ७७%…

instagram data leak warning social media users risk Dark web cyber intelligence report accounts security tips
Instagram Data Leak : सावधान! इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; जगभरातील १७ दशलक्ष इन्स्टाग्राम खात्यांची माहिती लीक…

जगभरातील १७ दशलक्ष इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचा खासगी डेटा डार्क वेबवर लीक झाला असून सायबर गुन्हेगार या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक…

Grok AI: एलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ने मान्य केली चूक! ६०० हून अधिक अकाऊंट डिलीट, ३५०० अश्लील पोस्ट केल्या ब्लॉक

एलॉन मस्क यांच्या मालकीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने त्यांच्या एआय टूल ‘ग्रोक’चा गैरवापर होत असल्याचे मान्य केले आहे

Elon Musk Grok AI ban Indonesia
Grok AI: एलॉन मस्क यांच्या ग्रोक एआयवर इंडोनेशियात बंदी; अश्लील छायाचित्र निर्मितीसाठी वापर होत असल्याने जगभरात चिंता

Grok AI Ban Indonesia: इंडोनेशियाच्या दळणवळण आणि डिजिटल व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, या टूलमध्ये संमतीशिवाय लैंगिक डीपफेक कंटेंट तयार…

janaki ammal sugarcane research history (1)
Anand Mahindra: उस उत्पादनात भारताला दुसऱ्या स्थानी पोहोचवणाऱ्या डॉ. जानकी अम्मल यांचे योगदान दुर्लक्षित; आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली खंत

Anand Mahindra Post: ज्या काळात समाज महिलांकडे केवळ लग्नापुरते पाहायचा, अशा काळात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी वेगळा मार्ग निवडला आणि…