मुंबईः दुचाकीस्वाराची वाहतुक पोलिसाला धडक या प्रकरणी सोमवारी पहाटे चव्हाण यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 18:21 IST
कल्याणमधील रेतीबंदर भागात दुचाकीच्या डीकीतून सहा किलो गांजा जप्त करीम उर्फ बाबू शब्बीर शेख (३०), सीमाब करीम शेख उर्फ गुड्डू चपाती (२९) असे अटक करण्यात आलेल्या तस्कारांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 18:25 IST
पुणे: देशातील वाहन विक्रीत एप्रिलमध्ये घट; दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची वितरक संघटनेची मागणी दुचाकींच्या विक्रीत सर्वाधिक ७ टक्के तर प्रवासी वाहनांच्या विक्रीत १ टक्का घट झाली आहे By लोकसत्ता टीमUpdated: May 5, 2023 11:49 IST
डोंबिवली: भोपर-घारिवली रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी अपघात करणारा दुचाकी स्वार घटनास्थळावरुन पळून गेला. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 13:16 IST
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाकडून दुचाकी चोरीचे गुन्हे; पाच गुन्हे उघड शहरात शिक्षणासाठी आलेल्या बुलढाण्यातील युवकाने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दुचाकी, तसेच मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. By लोकसत्ता टीमApril 23, 2023 15:35 IST
पुणे: नवले पुलाजवळ नवीन कात्रज बोगद्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. By लोकसत्ता टीमApril 18, 2023 17:27 IST
पुणे: पांडवनगरमधील महापालिका वसाहतीत गुंडांकडून दहशत; २० वाहनांची तोडफोड या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमApril 18, 2023 16:35 IST
नवी मुंबई: युलू बाइकचा गैरवापर व नुकसान करण्याचा प्रकार शहरात वाढतोय; सानपाड्यातील व्हिडीओ आला समोर, मनसे आक्रमक युलू बाइकची तोडफोड करणाऱ्यांविरोधात पालिकेने गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे स्टाइलने तोडफोड करणाऱ्यांना चोप दिला जाईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी… By लोकसत्ता टीमApril 17, 2023 20:23 IST
पुणे: मौजमजेसाठी दुचाकी चोरी; बीडमधील चोरट्यांकडून दहा दुचाकी जप्त दोघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 19:35 IST
Bike Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलाचे ? ‘या’ चार प्रकारांमधून जाणून घ्या मात्र वाहन हे कोणतेही असो त्याची काळजी घेणे हे आवश्यकच असते. By ऑटो न्यूज डेस्कApril 16, 2023 11:34 IST
ठाणे : गावदेवी भाजी मंडई इमारतीतील दुचाकी वाहनतळ बंदावस्थेच करोना काळात जागे भाडे दरात झालेली वाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने दोन वर्षांपुर्वी काम बंद केले असून तेव्हापासून २५० ते… By लोकसत्ता टीमUpdated: April 11, 2023 18:30 IST
विविध जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी केला पर्दाफाश; २१ लाखांच्या ४३ दुचाकी केल्या हस्तगत पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बारामती येथून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2023 11:31 IST
“कोणाची नजर ना लागो…”, निमिशचा झाला साखरपुडा, हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा, शिवाली परब म्हणाली…
११ ऑगस्टनंतर ‘या’ ३ राशींचा बॅंक बॅलन्स वाढेल! आर्थिक फायदा अन् प्रत्येक क्षेत्रात मोठं यश, तर जुन्या अडचणी होतील दूर…
IND vs ENG: “माझ्यावर ओरडू नका, पण…”, पीटरसनने २२ गोलंदाजांची नाव घेत केलेल्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; पेटला नवा वाद
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 ‘बुडबुडे फुटत आहेत, काळजी घ्या’: रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाचा इशारा; म्हणाले, “सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या…”