ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग धोरण जाहीर; मुंबई मनोरंजन, पर्यटन क्षेत्राची राजधानी… २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक लाख कोटी डॉलर्सचे बनवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 21:07 IST
प्रसिद्धी करावी, ती देवाभाऊ सारखी ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांचा टोला मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘देवाभाऊ’ जाहिरातीचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रसिद्धीचे कौतुक केले. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 20:48 IST
पालकमंत्री उदय सामंत यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 18:15 IST
मनसेच्या जवळकीमुळे ठाकरे गटच संभ्रमात; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा मंत्री छगन भुजबळ ओबीसी विषयावर न्यायालयात गेले असल्याने हा महायुती विसंवाद व अविश्वास नाही का, या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत… By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 23:14 IST
गोहाटीला गेलो नसतो तर…मंत्री उदय सामंत हे काय बोलून गेले ? सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि शिक्षक गौरव समितीच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 14:58 IST
सावानाने अन्य ग्रंथालयांचे दायित्व स्वीकारावे; उदय सामंत यांची अपेक्षा येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या सहकार्याने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी मार्गदर्शन केले. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 09:13 IST
मासे, काजू व आंबा उत्पन्नातून कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार; मंत्री नीतेश राणे, रत्नागिरीतील लोकांनी भगवे मफलर वापरावे – पालकमंत्री सामंत यांना टोला कोकण आर्थिक विकासाचे हब बनेल By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 19:20 IST
‘राजकारणातही अनेक कलाकार, आम्ही कायमच मेकअप करून असतो,’ उदय सामंत यांचे पुण्यात वक्तव्य ‘लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अमराठी लोकांना मराठी… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 12:56 IST
उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका… म्हणाले, ‘राजकारणासाठी ‘फेक नॅरेटिव्ह’’ हिंदी सक्ती नको म्हणून सांगत आहेत, तेच हिंदीची सक्ती करणारे आहेत,’ असे सांगून मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 12:16 IST
पुण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले कितीही आघाड्या…! ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत कितीही आघाड्या झाल्या, तरी राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 11:25 IST
शासनाच्या रिक्त पदांची संख्या शून्य करण्याची पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सुचना नगरपालिका, नगरपंचायत यांनी लाड पागे समितीनुसार रिक्त पदांची भरती करावी तसेच सर्वच विभागांनी रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे, असे… By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 20:01 IST
साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे बुधवारी अनावरण… साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 00:17 IST
२० डिसेंबरला दैत्यगुरू करणार २०२५ मधील शेवटचे गोचर, ‘या’ तीन राशींना पैसा, प्रेम अन् भौतिक सुख मिळणार
“त्यानं मला १६-१७ वेळा विचारलं, तू ठीक आहेस ना?” गिरिजा ओकने सांगितला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता