Page 3 of उद्धव ठाकरे Photos

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत.

मातोश्रीवरील भेटीच्या वेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः अभिजीत सावंतला सांगितला ‘हा’ किस्सा

Shivsena UBT Pune Protest : काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर झालेल्या कालच्या प्रकरणानंतर राणेंच्या अटकेची…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्यात खरगे यांनी भाजपवर टीका केली.

‘मविआ’चे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा. वज्रमूठ शब्दात नको, ती प्रत्यक्षात हवी. उमेदवारी मिळाली नाही तरी…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ….

ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल (१२ जुलै) उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता नेत्यांनी प्रचारात केलेल्या टीकाटिप्पण्यावरून परत एकदा एकमेकांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

तपशीलवार निकालाच्या आधारे जाणून घेऊया की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या लढतीत कोणी बाजी मारली.

इंडिया आघाडीने देशात सत्तास्थापनेचा दावा केलाच पाहिजे. हे जुलूम करणारं सरकार उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे…

देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘हिंदू’ शब्द भाषणात का वापरत नाहीत असा प्रश्न विचारला आहे.