Russia On Trump : ‘अमेरिकेचं टॅरिफ युद्ध आता चालणार नाही, भारत-चीन अशा धमक्यांना…’, रशियाचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेच्या टॅरिफच्या धमक्यांबाबत सविस्तर भूमिका मांडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 19, 2025 09:45 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला १२ फुटी पुतळा; चेहऱ्यावर हास्य अन् हातात बिटकॉइन, काय आहे खास? अमेरिकेच्या संसदेबाहेर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा १२ फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2025 21:09 IST
US India Trade Talks : डोनाल्ड ट्रम्प भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “३० नोव्हेंबरनंतर…” भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, असं असलं तरी ट्रम्प भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2025 16:56 IST
Trump Meet Sharif : अमेरिका-पाकिस्तानमध्ये काय शिजतंय? शाहबाज शरीफ, असीम मुनीर पुन्हा ट्रम्प यांची भेट घेणार? भेटीमागे काय दडलंय? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान शाहबाज शरीफ हे ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीवेळी असीम मुनीरही उपस्थितीत असण्याची शक्यता वृत्तात… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 16, 2025 18:34 IST
US-India Trade Talks : अमेरिका-भारत व्यापार करार होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकारी नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “भारत वाटाघाटीच्या…” डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी तथा व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 15, 2025 22:35 IST
US TikTok : चिनी TikTok ला अमेरिकेत नवसंजीवनी; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले ‘डील’ झाल्याचे संकेत अमेरिकेत चिनी टिकटॉकला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातील डील झाल्याचे संकेत दिले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 15, 2025 20:06 IST
US Tariffs : रशियन तेलाच्या ऐवजी अमेरिकी मक्यापासून बनवलेलं इथेनॉल भारतानं वापरावं यासाठी ट्रम्प यांचा अट्टहास रशियन तेलाच्या ऐवजी अमेरिकी मक्यापासून बनवलेलं इथेनॉल भारतानं वापरावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अट्टहास असल्याची माहिती समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 15, 2025 19:01 IST
US Trump Tariffs : अमेरिकेच्या टॅरिफचा भारताला फटका? आंध्र प्रदेशातील कोळंबी निर्यातीत २५ हजार कोटींचा तोटा; ५० टक्के निर्यात ऑर्डरही रद्द अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफचा फटका भारताला बसत असल्याची परिस्थिती आता दिसून येत आहे. आंध्र प्रदेशातील कोळंबी निर्यातीत २५ हजार कोटींचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 15, 2025 14:38 IST
Charlie Kirk : चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणातील संशयित टायलर रॉबिन्सन कोण आहे? मोठी माहिती समोर एका २२ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. चार्ली कर्क यांच्या हत्येमागील संशयिताची ओळख टायलर रॉबिन्सन अशी झाली आहे. By क्राइम न्यूज डेस्कSeptember 12, 2025 22:53 IST
Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली कर्क हत्या प्रकरणात मोठी अपडेट; २२ वर्षीय संशयित ताब्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2025 19:43 IST
US Tariffs : “काही फरक पडत नाही, अशा खोट्या भ्रमात राहू नका”, अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफवरून शशी थरूर यांचा इशारा अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्क्याच्या टॅरिफचा फटका भारताला येणाऱ्या काळात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2025 18:24 IST
Donald Trump : भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी का निर्माण झाली? अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचं विधान चर्चेत; म्हणाले, “ट्रम्प आणि मोदी…” अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एक मोठा दावा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2025 17:32 IST
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
VIDEO : “आत्महत्येएवजी एक योजना आखली”, मुंबईत १७ मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहित आर्यचा व्हिडीओ व्हायरल; “म्हणाला, माझ्याबरोबर…”
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Rape Case Hearing: डेटिंग अॅपवर ओळख, हॉटेलवर लैंगिक संबंध आणि तरुणावर बलात्काराचा खटला; निकालपत्रात न्यायमूर्ती म्हणाले…
VIDEO : “आत्महत्येएवजी एक योजना आखली”, मुंबईत १७ मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहित आर्यचा व्हिडीओ व्हायरल; “म्हणाला, माझ्याबरोबर…”
ब्रेन स्ट्रोक यायच्या आधीच दिसतात ‘ही’ ५ जीवघेणी लक्षणे; पहिल्या ६० मिनिटात उपचार झाले नाही तर…, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या