शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग-१’ या विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार अध्यक्षपदासाठी पात्रताधारक व्यक्ती गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रात नाही. त्यामुळेच प्रा. संजय लाटेलवार यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार देण्यात आल्याची…