Page 2 of उरण News

हा परिसर कंटेनरच्या गोदामाचे गाव म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून दिवसरात्र हजारो जड कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत.

खोट्या आश्वासनांवर विसंबून राहिल्यानंतर, कायमस्वरूपी पुनर्वसन, भरपाई आणि संक्रमण शिबिरातील सुधारणा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, राज्याचे पुनर्वसनमंत्री, केंद्रीय जहाज मंत्री,जेएनपीए यांच्याशी पत्रव्यवहार, चर्चा, बैठका, आंदोलने, मोर्चे अशा प्रदीर्घ संघर्षानंतरही गावकऱ्यांना जेएनपीएसह केंद्र, राज्य सरकारकडून…

सिडकोत साडेबारा टक्के योजना विभागात तसेच इस्टेट व भूसंपादन विभागात अडकलेली फाइल मंजूर करून देण्याच्या नावाखाली सध्या सिडकोत दलालांचा सुळसुळाट…

जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवेमुळे उरणकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार…

हवाई सुंदरी मैथिली पाटील बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने न्हावा गावासह पनवेल व उरणमधील ग्रामस्थ चिंतेत

पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

राज्य व केंद्र सरकारने १ जून ते ३१ जुलै दरम्यानच्या ६० दिवसांची समुद्रात मासेमारीसाठी बंदी घातली आहे.

पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारीबंदीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत.

महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ११६ फूट उंचीच्या धरणात मे…

ग्रामस्थांची पारंपरिक स्मशानभूमी हटवून ती चार किलोमीटर अंतरावर नेण्यात येणार आहे. याला येथील नागरिकांचा विरोध आहे.