Page 29 of उरण News
बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस बंद पडत आहेत.
वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत.
डेब्रिजमध्ये मृत पशुपक्षी, प्राण्यांचे अवयव मिश्रित कचऱ्याच्या तयार झालेल्या डोंगरामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घारापुरी बेटावरील ८३ स्थानिक ग्रामस्थांचे व्यवसाय संकटात आले आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत हे व्यवसाय हटविण्याचे आदेश दिले…
पुष्प वर्षाव, भव्य रांगोळी, डीजे, ब्रास बँड, लेझीम, भजनांच्या निनादात मोठ्या उत्साहात श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापणे निमित्त मिरवणूक काढण्यात आली.
हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते.
आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या उरण रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या वाहनतळ परिसरात बेशिस्त पद्धतीने दुचाकी उभी करण्यात येतात.
जेएनपीए बंदर परिसरात कंटेनरचालकांच्या हत्या करण्यात येत असल्याचा संदेश समाजमाध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीला न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे.
आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी या सेतूवर वाहन संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी नियोजन केले आहे.
सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
१९८४ साली झालेल्या उरणच्या शौर्यशाली आणि गौरवशाली आंदोलनातील हुतात्म्यांना मंगळवारी जासई हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात आले.
शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वातील सिडको आणि सरकारच्या भूसंपदानाच्या विरोधात झालेल्या संघर्षमय लढ्यात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य…