Page 3 of उरण News

जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील जड कंटेनर वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गानी मोकळा श्वास…

हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उरणच्या एन. आय. हायस्कूल येथे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने मॉक ड्रिल करण्यात आले.

पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी उरण नगर परिषदेने शहरातील २५ इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.

उरणमधील काही वन्यजीव अभ्यासकांनी सोनवारी या रानगव्याचे छायाचित्र टिपले आहे. शेताच्या बाजूला या रानगाव्याचे दर्शन झाले.

उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील उरण व द्रोणागिरी या दोन्ही स्थानकांत ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करावा लागत…

नेरुळ सीवूड्स परिसरात असलेल्या या पाणथळ जागांवर बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष असल्याने या परिसरातील जागा या पाणथळ जागा नसल्याचा दावा करण्यात…

वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व अपघाताला कारणीभूत ठरणारी जड वाहने व खड्डेमुक्त मार्ग ठेवा अन्यथा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी…

विविध कारणांनी उरणमधील अनेक पाणथळींची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांच्या संख्येत घट होऊन…

चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उरणमधील द्रोणागिरी नोडचे ४०० पेक्षा अधिक सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के भूखंडांपासून वंचित आहेत.

सिडको भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांनी दिली…

मंगळवारपासून उरण ते कोपरखैरणे या मार्गावरील विद्युत बस सुरू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा…

न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत सहकार्य करीत कारवाईच्या वेळी ग्रामस्थांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सिडको प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत विविध प्रलंबित प्रश्न विचारत आपल्या समस्या…