Page 5 of अमेरिकन डॉलर News

शुक्रवारी अमेरिकी चलन डॉलरमधील घसरणीमुळे रुपयाचे मूल्य सुधारले आणि डॉलरच्या तुलनेत ते १२ पैशांनी वाढून ८६.८१ वर स्थिरावले.

सोमवारच्या सत्राच्या पूर्वार्धात देखील रुपया ४५ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८८ च्या जवळ पोहोचला होता.

जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे अमेरिका आणि प्रत्युत्तरादाखल चीनकडून लादल्या जाणाऱ्या शुल्काच्या परिणामांबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकी डॉलर आणखी भक्कम झाला असून, जागतिक भांडवली बाजारात पडझडीचे पडसाद उमटले

Donald Trump warns BRICS : ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणं आणली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं ट्रम्प यापूर्वी म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काबाबत आक्रमक धोरणांमुळे मंगळवारच्या सत्रात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी घसरगुंडी दर्शविली.

गेल्या दोन वर्षांत रुपयाचे मूल्य ५ टक्क्यांनी घसरले असले तरी, जानेवारी २०२० पासून ते २० टक्क्यांहून अधिक घसरले आहे.

बिटकॉईनची किंमत दोन वर्षांपूर्वी २० हजार डॉलर होती. आता ती पाच पटीने वाढून १ लाख डॉलरपुढे गेली आहे.

सरलेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया ०.६ टक्क्यांनी घसरला आहे. ही जुलै २०२३ नंतरची स्थानिक चलनातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे.

हळद उत्पादन स्थिर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून समर्पक हस्तक्षेपाची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

देशांतर्गत आघाडीवर किरकोळ महागाई दरात घसरणीच्या दिलासादायी आकडेवारीमुळे भांडवली बाजार देखील सलग चार सत्रातील पडझडीतून सावरल्याने रुपयाला आधार मिळाला.

भांडवली बाजारांत सलग चौथ्या दिवशी सुरू राहिलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची जवळपास २५ लाख कोटी रुपयांची मत्ता होत्याची नव्हती केली.