Page 59 of वसई विरार News

भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी…

वसई पाठोपाठ नालासोपारा मतदारसंघात ही शनिवारी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची गृह मतदान प्रक्रिया पार पडली.

वसईच्या बिशपपदी निवड झाल्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता जाहीर झाले. ती घोषणा होताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नायगाव रेल्वे उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने जाणारी एक दुचाकी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा येथे एका मालवाहतूक वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

एका बॅंकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती.

दिवाळीला लावलेला आकाशकंदील काढताना तोल जाऊन पडल्याने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.

गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास एका एटीएम व्हॅन मध्ये संशयास्पद रोकड असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती.

अर्नाळा येथील विसावा रिसॉर्ट मधील तरणतलावात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून…

रविवारी रात्री नऊच्या सुमारास एका मराठी भाषिक दांपत्याला नालासोपारा रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस रितेश मौर्या यांनी अडवून तिकिट विचारले.