अपघात विमा योजनेवरील बाळासाहेबांचे नाव ‘गायब’; महायुती सरकारला शिवसेनाप्रमुखांचा विसर, ठाकरे गटाचा आरोप राज्य शासनाने रस्ते अपघात विमा योजना ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’मध्ये विलीन केली आहे. By सुहास बिऱ्हाडेAugust 16, 2023 03:06 IST
“… तर कार्यालयात येऊन फटकावेन”, संतप्त आमदार हितेंद्र ठाकूरांनी पालिका आयुक्तांना भरला दम पालिका उपायुक्त चारूशिला पंडित या उभ्या राहिल्या असता ‘ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तरं नको’आयुक्तांकडून उत्तर हवं असं सांगितले. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 15:07 IST
वसईच्या समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा केवळ ९ जीवरक्षकांवर जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने जीवरक्षक नेमके कोण कोणत्या ठिकाणी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 14:25 IST
पोलीस अकादमी लैंगिक शोषण प्रकरण : आरोपी समाधान गावडे न्यायालयीन कोठडीत Sexual Abuse Case लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस हवालदार समाधान गावडे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरी आरोपी… By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 12:36 IST
नालासोपार्यातील शाळेत बाँम्बची अफवा नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 18:57 IST
फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यात सक्रीय असणार्या इनोसंटच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 12:51 IST
वसई : पोलीस अकादमीमध्ये मुलींचं लैंगिक शोषण; रेल्वे पोलिसांमधील दोघांना अटक आरोपी हा वसई विरार शहरात पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणार्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2023 15:55 IST
श्रावणात ठिकठिकाणी जुगाराचे पेव; नालासोपार्याील जुगार अड्यावर कारवाई, ८ जणांना अटक नालासोपार्यात एका रहिवाशी इमारतीत सुरू असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर तुळींज पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 14:42 IST
विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारती; शिक्के, लेटरपॅड जप्त, ५ जणांना अटक बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई विरार शहरात तब्बल ५५ इमारती बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ५… By लोकसत्ता टीमUpdated: August 8, 2023 20:10 IST
वसई, विरार शहरांत पाणीपुरवठय़ासाठी नवीन प्रकल्प; ४९४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध वसई- विरार शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 03:20 IST
विरारमध्ये रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; महिन्याभरातील दुसरी घटना विरार मध्ये एका रिक्षाचालकाकडून भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलीस याप्रकरणी रिक्षाचालकाचा शोघ घेत… By लोकसत्ता टीमUpdated: August 6, 2023 21:36 IST
वर्सोवा पुलावर खड्डे पाहताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतप्त नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यांतच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संतप्त झाले. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 04:24 IST
Bengaluru Woman Suicide: हुंड्यात १५० किलो सोनं, १५ लाख रोख देऊनही विवाहितेचा छळ; बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा…
Pm Modi On Tariffs : “कितीही दबाव आला तरी भारत…”, अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफबाबत पहिल्यांदाच मोदींचं मोठं विधान
“कॉमन सेन्सचा दुष्काळ…”, वाहतूक कोंडीत अडकलेल्या सुमीत राघवनचा संताप, व्हिडीओद्वारे विचारले प्रश्न; म्हणाला…