दहिहंडी सरावादरम्यान ११ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नालासोपाऱ्यातील दहिहंडी रद्द; माजी नगरसेवक अरुण जाधव यांचा २५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक निर्णय.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शहरातील विसर्जनस्थळांची पाहणी करून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.