scorecardresearch

विकी कौशल News

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
Mahesh Manjrekar said that audience did not come to see Vicky Kaushal in chhaava movie
प्रेक्षक विकी कौशलला पाहायला आले नाहीत, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, “त्याचे याआधीचे चित्रपट…”

Mahesh Manjrekar : ‘प्रेक्षक विकी कौशलला बघायला आले नव्हते’, ‘छावा’बद्दल महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं मत

Mahesh Manjrekar talked about actor Vicky Kaushal and his Chhaava movie
“विकी कौशल चांगला अभिनेता पण…”, महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, “छावाच्या कमाईचं ८० टक्के श्रेय…”

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांनी विकी कौशल आणि त्याच्या ‘छावा’बद्दल केलं भाष्य, काय म्हणाले?

chhaava will release on netflix 11 april
आले राजे आले! ‘छावा’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या

Where to Watch Chhaava : अखेर ठरलं! दोन महिन्यांनी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘छावा’ घरबसल्या पाहता येणार

Chhaava has more occupancy on Day 51 than Sikandar
‘सिकंदर’वर ‘छावा’ भारी! ५१ व्या दिवशी जास्त प्रेक्षकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांवरील सिनेमा, वाचा कलेक्शन…

Sikandar vs Chhaava : विकी कौशलच्या ‘छावा’चा जलवा कायम, ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर आदळला

Waris Pathan met chhaava actor akshaye khanna aurangzeb
“छावामध्ये औरंगजेबाची भूमिका मुस्लीम अभिनेत्याने केली असती तर आतापर्यंत…”, वारिस पठाण यांची अक्षय खन्नाच्या भेटीनंतर पोस्ट

Waris Pathan met Akshaye Khanna : ‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या अक्षय खन्नाची माजी आमदारांनी घेतली भेट

Chhaava movie illegal link news in marathi
‘छावा’ १८१८ बेकायदा लिंक इंटरनेटवर उपलब्ध; मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

‘छावा’ने जगभरात ६०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य…

vicky kaushal chhaava movie ashish pathode talked on lezim scene what he said
“दोन मिनिटं राजा हसताना बघवत नाही”, ‘छावा’मधील लेझीम दृश्यावर आशीष पाथोडे झाला व्यक्त, म्हणाला, “आपलाच मराठी माणूस…”

“आपलाच मराठी माणूस…”, ‘छावा’मधील लेझीम दृश्यावर आशीष पाथोडेची प्रतिक्रिया, म्हणाला, “बऱ्याच लोकांनी…”

Chhaava Box Office Collection Day 32
‘छावा’ने ३२ व्या दिवशी कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’च्या ओपनिंगपेक्षा जास्त केली कमाई, एकूण कलेक्शन तब्बल…

Chhaava Box Office Collection Day 32: ‘छावा’ने मोडला रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सिनेमाचा रेकॉर्ड

ताज्या बातम्या