scorecardresearch

विकी कौशल News

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
Love and War
संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झळकणार रणबीर- आलिया आणि विकी कौशल, नाव अन् प्रदर्शनाची तारीखही ठरली

संजय लीला भन्साळींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, कधी प्रदर्शित होणार? वाचा तपशील

Ranbir Kapoor Alia Bhatt Vicky Kaushal Katrina Kaif at Ayodhya
Video: बिग बी, रणबीर-आलिया, विकी-कतरिना अन्…; राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी अयोध्येला रवाना

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिरातील भव्य सोहळ्यासाठी बॉलीवूडकर अयोध्येच्या दिशेने रवाना

sam-bahadur-box-office-collection
‘अ‍ॅनिमल’च्या वादळात ‘सॅम बहादुर’चीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी; १२ व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई केली तर ‘सॅम बहादुर’नेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली

Animal vs Sam Bahadur Box Office Collection day 9
Animal vs Sam Bahadur : ‘अ‍ॅनिमल’ची क्रेझ कायम, तर ‘सॅम बहादुर’च्या कमाईतही मोठी वाढ, दोन्ही चित्रपटांचे एकूण कलेक्शन तब्बल…

Animal vs Sam Bahadur Box Office Collection day 9 : दोन्ही चित्रपटांनी ९ दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×