scorecardresearch

विकी कौशल Photos

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
Kiara Advani spent crores for this look in Koffee with Karan
8 Photos
लाखोंचा ड्रेस, कोटींचे घड्याळ…कियारा अडवाणीने ‘या’ लूकसाठी खर्च केले ‘इतके’ पैसे

अलीकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिसली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान…

kiara-advani-and-vicky-kaushal
12 Photos
Photos: ‘कॉफी विथ करण’मध्ये कियारा अडवाणी-विकी कौशलने सांगितला प्रपोजचा किस्सा, म्हणाले…

‘कॉफी विथ करण’मध्ये कियारा आणि विकीने त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Vicky Kaushal Express Adda | Sam Bahadur
7 Photos
क्लायमॅक्स न ऐकताच चित्रपट शूट करतो विक्की कौशल, स्वत:च सांगितले कारण…

आमच्या सहयोगी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात विकी कौशलने त्याच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलले.

vicky kaushal
7 Photos
Vicky Kaushal : मुंबईतल्या चाळीत वाढलेला विकी कौशल आहे कोट्यधीश, अलिशान गाड्यांसह इतक्या संपत्तीचा मालक

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याचा अपकमिंग चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’मुळे चर्चेत आहे.

vicky property
9 Photos
आलिशान घर, गाड्या आणि…; चाळीत जन्मलेला विकी कौशल आज आहे कोट्यवधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

आज विकीचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म १५ मे १९८८ रोजी मुंबईतील चाळीत झाला.

biopic in 2023
12 Photos
Photos: २०२३मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १२ बायोपिक येणार; सुश्मिता सेन ते विकी कौशल साकारणार दिग्गजांच्या भूमिका

२०२३ मध्ये आपल्याला अनेक दिग्गजांच्या बायोपिक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. यामध्ये भारताचे २ दिवगंत पंतप्रधान, लष्करातील अधिकारी, तृतीयपंथी कार्यकर्त्या…

Katrina Kaif, Katrina Kaif and Vicky Kaushal,
9 Photos
Photos : लग्नाला पाच महिने पूर्ण होताच न्यूयॉर्कला पोहोचले विकी-कतरिना, रोमँटिक फोटो व्हायरल

लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. याचदरम्यानचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×