scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विद्या बालन News

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. काही म्युझिक व्हिडीओमध्‍ये तिच्‍या पात्राची दखल घेतली गेली. विद्याला लहानपणापासूनच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा होती आणि १९९५ च्या सिटकॉम हम पांचमध्ये तिने काम केलं. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून, तिने चित्रपटात करिअर सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटांतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘परिणीता’मधील भूमिकेची खूप प्रशंसा झाली. यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. २०१२ च्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्या खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. विद्याने नंतर निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.Read More
vidya balan pratik gandhi kissing scene
“ती खूप…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला विद्या बालनबरोबर पहिला किसिंग सीन करण्याचा अनुभव

Pratik Gandhi Vidya Balan Kissing Scene: अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करणाऱ्या विद्या बालनबरोबर प्रतीकने केलेला त्याचा पहिला किसिंग सीन

Rekha
“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगच्या ठिकाणी बोलावले”, संगीतकाराने सांगितला ‘तो’ किस्सा

“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या…”, प्रसिद्ध संगीतकार म्हणाले, “मी ते कधीही विसरणार नाही”

vidya balan
अभिनेत्रीने ३७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या आईची केली भूमिका, लोक म्हणाले ‘करिअर संपलं’; चित्रपटाने जिंकलेले तब्बल १८ पुरस्कार

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा सिनेमा, अभिनेत्रीच्या दमदार अभिनयाचं आजही होतं कौतुक

Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta
“तुझं नाक लांब आहे, सर्जरी करून घे…”, विद्या बालनला दिग्दर्शकाने दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, “मी माझ्या चेहऱ्यावर…”

Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta : विद्या बालनचा पहिला चित्रपट ‘परिणीता’ पुन्हा…

vidya balan mimic bhau kadam shares funny video soon
“काय समजलं?” विद्या बालनचा मराठमोळा अंदाज! भाऊ कदमची केली नक्कल, Video शेअर करत चाहत्यांना दिली ‘ही’ मोठी हिंट

Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनच्या मराठी रिल्सची चर्चा, भाऊ कदमची केली नक्कल, कॅप्शनने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

vidya balan dances on navari natali song
नवरी नटली, सुपारी फुटली! विद्या बालनचा मराठमोळा अंदाज, मराठी चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस, एक्स्प्रेशन्सने वेधलं लक्ष

Video : विद्या बालनने ‘नवरी नटली’ म्हणत मराठी गाण्यावर केला जबरदस्त डान्स! व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”

Bollywood Actress Video: बॉलीवूड अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…” फ्रीमियम स्टोरी

“मी यापूर्वी कधीही किसिंग सीन केले नव्हते, मात्र…”; विद्या बालनबद्दल प्रतीक गांधी काय म्हणाला?

vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”

विद्या बालनने ‘भूल भुलैया ३’ सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर भाष्य केलं आहे.