चार हात आणि पाय असणाऱ्या मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत; उचलला शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सोनूने चार पायांच्या आणि चार हातांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली होती आणि या यशानंतर, त्या निष्पापाचे नशीब बदलणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 15:06 IST
मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गायीला केली अटक; आता चालवला जाणार खटला याआधीही प्राण्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना तुरुंगाचीही शिक्षा झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 19:47 IST
‘या’ Optical Illusion फोटोत लपलेत आहेत दोन वाघ; दुसरा तुम्ही शोधू शकता? पहिल्या दृष्टीक्षेपात लपलेला वाघ शोधणे जवळजवळ अशक्य आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 14:54 IST
रुग्णालयातून मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी वृद्ध जोडप्याची पायपीट; ५० हजाराची लाच देण्यासाठी मागावी लागतेय भीक रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलाचा मृतदेह सोडण्यासाठी ५०,००० रुपये मागितल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 10:00 IST
पावसाळ्यासाठी तारेवरची नाही सायकलवरची कसरत, या पठ्ठ्याची विशेष तयारी पाहून थक्क व्हाल; Video होतोय Viral या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ३५ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाइक केलाय By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 17:03 IST
VIRAL : ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा दिसणार चित्ता, आफ्रिकातून आणण्याची सरकारची तयारी दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया या देशाच्या चित्त्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याअंतर्गत ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेतून ५ ते ६ चित्ते… By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 16:40 IST
पॅराग्लायडिंग करत असताना अचानक समोर आला पक्षी अन्…; बघा Viral Video व्हिडीओला आत्तापर्यंत १ लाख ३० हजार लाइक्स आणि १८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 14:26 IST
Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून हा फोटो फोटोग्राफर अभिनव गर्गने यांनी क्लिक केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2022 11:48 IST
सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ एक तरुण नवरी तिच्या लग्न समारंभात गंभीर आजारी पडली आणि विधी सुरु असतानाच स्टेजवर कोसळली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 19:19 IST
VIRAL NEWS : सात जणींना डेट केल्यानंतर आता स्वत:च्या कारसोबतच रिलेशनमध्ये आहे ‘हा’ तरुण गाडी सहसा कुठेतरी जाण्यासाठी वापरली जाते. बर्याच लोकांना त्यांची कार आवडते आणि तिला अगदी मनापासून जपतात. परंतु अमेरिकेतील आर्कान्सा इथल्या… By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 15:32 IST
‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल इस्लामाबाद विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने वाढत्या किमतींचा निषेध करताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणासमोर एक विचित्र मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 14:42 IST
स्विगी डिलीव्हरी बॉयला पोलीस हवालदाराकडून मारहाण; Video Viral झाला अन्… ही घटना तामिळनाडूतील आहे. कोईम्बतूर येथील रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी बॉयला हवालदाराने कानाखाली मारली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 16:59 IST
Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी
Kitchen Jugaad: पावसाळ्यात पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा
“लग्नानंतरही लाँग डिस्टन्समध्ये आहोत…”, वैष्णवी कल्याणकरचं वक्तव्य; नवरा किरण गायकवाडबद्दल म्हणाली, “‘देवमाणूस’मुळे…”
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!