Page 1296 of व्हायरल व्हिडीओ News

. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका डोंगराळ रस्त्यावरून जाणारा एक ट्रक रस्तेबांधणीदरम्यान दरीच्या बाजूला अडकलेला दिसत…

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO

ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडीओ नेटीझन्सना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे अनेकांना रातोरात स्टार बनवतं. याच यादीत आता हा बदाम विकणारा व्यक्ती सामील…

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आपल्या रुग्णांची काळजी तर घेतातच परंतु त्यांच्यापेक्षाही वॉर्डमध्ये असणाऱ्या नर्स आपल्या रुग्णाची अधिक काळजी घेतात.

तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील, पण अशी लग्नपत्रिका तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. ही लग्नपत्रिका एका आंदोलक शेतकऱ्याची आहे.

या व्हायरल बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे. ज्या हुशारीने या बिबट्याने हरणाची शिकार केलीय, अशी शिकार तुम्ही…

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधल्या आजोबांची उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, हे मात्र नक्की.

धडाकेबाज भांगडा करणारी नवरीबाई सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तिच्या जोश पाहून सारेच जण तिचं कौतुक करत आहेत.

मेव्हणी आपल्या भावोजीकडून तब्बल ३ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास २ लाख २० हजार रुपये मागत आहे. ही किंमत ऐकल्यानंतर मुलाकडची…

या कलाकाराची ही कलाकारी नेटीझन्सना आवडत आहे. काचेवर पोर्ट्रेट बनवणाऱ्या या कलाकराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्र सरकारच्या माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवर प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या परेडच्या सरावाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.