scorecardresearch

विशाखा सुभेदार

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . यासोबतच त्या एक उत्तम कॉमेडीयन म्हणूनही ओळखल्या जातात. ४६ वर्षीय विशाखा सुभेदार यांचा जन्म २२ मार्च १९७६ साली मुंबईत झाला आहे. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा व समीर चौघुले यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.Read More

विशाखा सुभेदार News

Vishakha Subhedar lata mangeshkar
तब्बल १४ महिन्यांनी विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकरांनी दिलेल्या साडीची घडी मोडली, म्हणाल्या “हे वस्त्र…”

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कायम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहायच्या.

Shubh-Vivah-vishakha-subhedar
विशाखा सुभेदार यांनी सांगितला मालिका आणि कॉमेडी शोमधील कामाचा अनुभव, म्हणाल्या “प्रचंड स्पीड…”

विशाखा सुभेदार या लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकणार आहे.

Vishakha subhedar
“म्हणून मग…” पाकिस्तानी गायकाच्या ट्रेंडिंग गाण्यावर विशाखा सुभेदारचा हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

vishakha subhedar rekha
“रेखाजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या…” विशाखा सुभेदारने सांगितला ‘तो’ अनुभव

“तिथे पांढरी शुभ्र व्हॅनिटी होती आणि त्यात रेखाबाई उभ्या होत्या.”

विशाखा सुभेदार Photos

15 Photos
समीर चौगुले की पॅडी कांबळे आवडता सहकलाकार कोण? विशाखा सुभेदार म्हणाली….

यानंतर तिला अभिनेत्री नम्रता आवटे की निर्मिती सावंत यातील कोण आवडतं? असे विचारले.

View Photos

संबंधित बातम्या