Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

विश्वनाथ आनंद News

विश्वनाथ आनंद हा निष्णात बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जात असला तरी त्याला विशी या नावानेही ओळखले जाते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी मद्रास येथे झाला. आनंद एकूण पाच वेळा विश्वविजेता होता. तो २०००, २००७, २००८, २०१०, २०१२ मध्ये जगज्जेता बनला होता. २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलेला आनंद हा पहिला खेळाडू होता. तसेच राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्री मिळवणारा विश्वनाथन आनंद हा पहिला खेळाडू होता. तेव्हापासून प्रत्येक खेळाशी संबंधित खेळाडूला हा पुरस्कार सातत्याने मिळत आहे. त्याचा जन्म ११ डिसेंबरला असतो आणि तोRead More
D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय

डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.

Viswanathan Anand Fortune of Indian Chess
चौसष्ट घरांच्या गोष्टी: भारतीय बुद्धिबळाचा भाग्यविधाता..

जपानमधील खगोलशास्त्रज्ञ केन्झो सुझुकी यांनी एका नव्या छोट्या ग्रहाचा शोध लावला आणि त्याला २०१५ साली ‘विशीआनंद’ असं नाव दिलं.

vishwanathan anand and pragyanand
अग्रलेख : आनंद ते प्रज्ञानंद..

आजही बहुतांश बुद्धिबळपटूंना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचाच नोकरी वा तत्सम स्वरूपात आधार असतो, ते बदलून यासाठी खासगी क्षेत्राने मोठय़ा प्रमाणात पुढे…

Who Is Chess Player R Praggnanandhaa
कोण आहे प्रज्ञानंद? भारताच्या १८ वर्षीय तरुणाचा बुद्धीबळ विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश, इतिहास रचण्याची संधी

भारतीय ग्रॅंडमास्टर आर प्रज्ञानंदने बुद्धीबळाच्या फिडे वर्ल्डकप २०२३ टूर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंदने टायब्रेकमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर…

vishwanathan aanand
भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषक स्पर्धेतील यश ऐतिहासिक -आनंद

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत एका देशाच्या एका खेळाडूनेही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठणे हे मोठे यश असते. आपल्या तब्बल चार खेळाडूंनी हा…