Page 4 of विवेक अग्निहोत्री News

मीडियाशी संवाद साधताना विवेक अग्निहोत्री अन् नाना पाटेकर यांनी एकमेकांबद्दल प्रथमच काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं

“इतर कोणाच्या तरी कलेतून लोकांसमोर नग्न होणे…”, विवेक अग्निहोत्रींची नसीरुद्दीन शाहांवर टीका

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलरमध्ये ‘त्या’ श्लोकाने वेधलं लक्ष

आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर आता हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे

आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

संपूर्ण इंडस्ट्रीतसुद्धा याच चित्रपटाची चर्चा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसुद्धा शाहरुख खानच्या या ‘जवान’साठी उत्सुक आहेत

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केली बॉलीवूड कलाकारांवर टीका; म्हणाले, “हे मूर्ख…”

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.

‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ओमर अब्दुल्लांना हसू आवरेना, विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया चर्चेत

69th National Film Awards 2023 Winners: यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेल्या चित्रपट आणि कलाकारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत.

व्हिडीओमध्ये मुलाखत घेणारी पत्रकार महिला विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या चित्रपटामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर टीका होत असण्याबद्दल विचारत आहे