scorecardresearch

व्लादिमिर पुतिन Photos

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
sco summit 2025 modi putin friendship steals the spotlight xi jinping smiles
20 Photos
SCO Summit 2025 : एससीओ शिखर परिषदेत पीएम मोदी, व्लादिमिर पुतिन व शी जिनपिंग यांची ऐतिहासीक भेट, पाहा फोटो

सोमवारी चीनमधील तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) २५ वी शिखर परिषद पार पडली. या व्यासपीठावर भारत, रशिया, चीनसह अनेक…

9 Photos
हस्तांदोलन, गळाभेट आणि… डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढवणारे पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांचे फोटो व्हायरल

Modi-Putin: दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या या गळाभेटीचे फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Alaska 2025 summit Trump Putin meeting
8 Photos
हातात हात, स्मितहास्य, दोन जागतिक नेते समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? पाहा ट्रम्प-पुतिन भेटीचे फोटो

युक्रेनमधील युद्धावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी जवळून पाहणी केलेल्या शिखर परिषदेसाठी भेट घेतली. एक संभाव्य वळण ठरण्याची अपेक्षा…

trump putin alaska meeting (7)
11 Photos
डाव-प्रतिडावांसह पार पडली ट्रम्प-पुतिन यांची बैठक; जाणून घ्या, कोण ठरलं वरचढ

Trump-Putin: अलास्कामध्ये दोन्ही नेत्यांमधील बैठकीनंतर पुतिन यांनी दावा केला की, युक्रेनवर ‘करार’ झाला असून, युरोपला प्रगतीत कोणतेही अडथळे निर्माण करू…

Vladimir putin Narendra Modi Reuters
10 Photos
ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रावर रशियाचं म्हणणं काय? भारताविरोधातील कुरघोड्यांबाबत मॉस्कोकडून भूमिका स्पष्ट

Russia Stands with India : अमेरिका रशियाकडून खतं व रसायने आयात करत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. त्यावर अमेरिकेने…

terror attack in Kashmir india
9 Photos
डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन ते जॉर्जिया मेलोनी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जगभरातील नेते काय म्हणाले?

Pahalgam attack,: काश्मीरमधील पहलगाममध्ये दुर्देवी असा दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये निष्पाप अशा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया…

Xi Jinping seen with PM Modi
15 Photos
Photos : ब्रिक्स शिखर परिषदेतील फोटो जगभरात व्हायरल; पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन या बड्या नेत्यांच्या झाल्या भेटी

BRICS Summit Pm modi and Xi Jinping viral Photos: रशियाच्या कझान येथे आयोजित १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे काही फोटो…

POlitical leaders AI photos
10 Photos
नरेंद्र मोदी ते जो बायडेन; जगातील ‘हे’ शक्तिशाली नेते किशोरवयात कसे दिसले असते? पाहा AI फोटो

एआय वापरून जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची किशोरवयीन फोटो तयार केली आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

46 Photos
Photos: दारिद्र्यात जन्म..ब्लॅक बेल्ट, गुप्तहेर ते दोन दशकं रशियावर राज्य; युक्रेन युद्धानंतर ‘व्हिलन’ ठरलेल्या पुतिन यांची गोष्ट

पुतिन यांची राजकीय कारकिर्द, लग्न, प्रेमप्रकरण आणि त्यांच्या आवडीनिवडी…

12 Photos
Photos: रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानं मोडला पुतिन यांच्या मुलीचा संसार; व्यावसायिक पतीनं दिला घटस्फोट

युद्धामुळे पुतिन यांच्या कुटुंबाला देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ताज्या बातम्या