Page 2 of आषाढी वारी २०२५ Photos

‘ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना दिले आहे.

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहू गावातून तर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी गावातून पंढरपूरकडे…

विठू नामाचा गजर करत असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

‘भावंडं… भक्तीत रंगलेली!’ असे कॅप्शन देत मायराने व्योम वायकुळबरोबरचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

साईराजच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘तुका म्हणे पायाशी लहानग्या विठूचा वास, मनी नसे मोह…’ अशी कमेंट केली आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे.

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला दिवे घाट! संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड अशा दिवे घाटात पोहोचली तेव्हाचे दृश्य…

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: या पालखी सोहळ्यात अखंड हरिपाठ, भजन, किर्तन होते.

अश्विनीने केशरी रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना अक्षयाने ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे कॅप्शन दिले आहे.

पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.