Page 3 of आषाढी वारी २०२५ Photos

विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.


टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.

आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.

जगप्रसिद्ध असलेली येवल्याची पैठणी ही सर्वदूर आजही प्रसिद्ध आहे.

उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा.

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…

भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली…

टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.
