Page 6 of वारकरी News


जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भक्ति योग सादरीकरणाचा विक्रमी कार्यक्रम होणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथुन आषाढी वारीसाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूरमध्ये भाविक व वरुणराजाने स्वागत केले.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले.

पुण्यात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

तंत्रज्ञान आधारीत या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती शौचालये आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.


पालखी सोहळ्याबरोबर सुसज्ज रुग्णवाहिका आणि फिरते वैद्यकीय पथक

नारायण गोदवे असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.

मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे ठरल्याने वारकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.

‘आषाढी एकादशी २०२५’, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व…