Page 27 of वाशिम News

जिल्ह्यातील वाशीम, मानोरा बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

खारघर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.

आज ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्या समक्ष हा प्रकार घडला असून या बैठकीत एक गट हजर होता तर…

तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे.

बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते.

खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन…

समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाझा परिसरात आज, सोमवारी सकाळी ४ वाजतादरम्यान चिपळूणकडून मध्यप्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका (क्रमांक…

बाबुळगाव ते मसला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आला. परंतु हा रस्ता बांधताना या रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब…

पत्नी आणि सासूला जावयाने दारूच्या नशेत लोखंडी फावड्याने जबर मारहाण केल्याची घटना २३ मार्च रोजी शहरातील बिलाल नगर येथे घडली.

नवीन सोन्याचे दुकान सुरू करायचे आहे. त्यामुळे तुमच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढून शंभर रुपयाच्या नोटात गुंडाळून देवासमोर ठेवा.

भविष्यात वाद होऊ नये यासाठी लोढा यांनी आज २१ मार्च रोजी शिरपूर जैन येथे भेट देऊन आढावा घेतला. दोन्ही पंथियांनी…

आज, १५ मार्च रोजी दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्याने शासकीय कामे कोलमडली असून सर्वसामान्यांना संपाची झळ बसते आहे.