scorecardresearch

हवामानाचा अंदाज News

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
Thunderstorms and rains forecast in Mumbai and Thane areas
संपूर्ण राज्यात १ जून ते ११ ऑगस्टपर्यंत पावसाची तूट; मुंबईसह ठाणे भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

कोकण, विदर्भ भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात सरासरी ९ टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे,…

Temperatures rise due to rain exposure said Meteorological Department
पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ; चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत.…

maharashtara monsoon updates today
राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार; ‘या’ भागात पावसाची शक्यता

राज्यात रविवारपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडला. कोकणासह विदर्भात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र, आजपासून पावसाचा जोर ओसराणार…

Fisherman drowns in Mora jetty boat accident near Uran during rough seas
मोरा बंदरात बुडून खलाशाचा मृत्यू; वादळी वाऱ्याचा तडाख्याचा मच्छिमारांना फटका

रात्रीच्या वेळी परतत असतांना समुद्राला आलेली भरती आणि वादळी वाऱ्याने ही सहा ते सात जणांना घेऊन किनाऱ्यावर येणारी बोट उलटली.

ताज्या बातम्या