scorecardresearch

हवामान News

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
Maharashtra rain forecast, Vidarbha heavy rainfall, Maharashtra weather alert, yellow alert Maharashtra, thunderstorms Maharashtra,
वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही सोमवारी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

climate impact on microorganisms, microbial role in climate change, bio-meteorology research,
कुतूहल : सूक्ष्मजैव हवामानशास्त्र

हवामानाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवरच होत असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास अनुकूल हवामानच कारणीभूत ठरले होते. जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची उत्पत्ती प्रथम झाली.

imd issues yellow alert heavy rain in Vidarbha Marathwada Maharashtra weather update news Nagpur rain
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कोकण आणि खानदेशातील काही भागात सरासरी ते…

Geoengineering methods are being considered to counter climate change instead of reducing emissions article
तंत्रकारण : पृथ्वीची अँजिओप्लास्टी प्रीमियम स्टोरी

पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘भू-अभियांत्रिकी’ ही पर्यायात्मक पण वादग्रस्त संकल्पना पुढे येते आहे.…

chikoo crop insurance, Palghar farmers compensation, automated weather data errors, crop insurance 2024, agricultural weather monitoring,
शहरबात… हवामान घटकांच्या मोजमापनातील त्रुटींचे संकट

फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कवच देताना हवामान घटकांचे मोजमाप करणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीचा आधार घेतला जातो. मात्र अनेकदा या…

climate change legal responsibility, ICJ climate ruling, Paris Agreement enforcement, international climate law, greenhouse gas reduction targets, climate justice compensation,
हवामान बदल रोखण्याची ‘कायदेशीर जबाबदारी’ – आंतरराष्ट्रीय निवाड्याने काय होणार? प्रीमियम स्टोरी

सयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅनशल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेल्या या निवाड्याचा उपयोग लहान आणि असुरक्षित देशांना, शक्तिशाली प्रदूषकांविरुद्ध थेट भरपाईचे दावे करण्यासाठी…

rains stop across maharashtra including in mumbai heat and showers expected early august
राज्यात पावसाचा जोर ओसरणार

सोमवारी सकाळपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता पुढील काही दिवस तरी नसल्याचा अंदाज आहे.